आपण सर्व स्व पुढाकारातून सामाजिक गोलमेज परिषदेच्या माध्यमातून आर्थिक उन्नती च्या दिशेने प्रवास करीत आहोत.त्या प्रमाणेच आपल्या *सामाजिक गोलमेज परिषदेच्या* जाहीरनाम्यापैकी एक मुद्दा म्हणजे *1000* मुलांना शासकीय सेवेत नोकरी लागण्यासाठी अभ्यास व मार्गदर्शनासाठी मदत करणे होय, यासाठी तयार करण्यात आले त्यातील एक कार्यक्रम म्हणजे *Mission One Thousand* हा आहे. यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समूहातील विविध सदस्यांना घ्यायच्या आहे, व त्यासाठी खालील समित्यांची निर्मिती करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त अजून काही सूचना असल्यास त्या सर्वांचे स्वागत...
▪️ *ऍडमिशन कमिटी*
1) अमोल जवंजाळ
2) दादाराव भोंगळे
3)
4)
▪️ *विहार समन्वय समिती*
1) संघपाल नि. सरदार
2) सचिन र. बनसोड
3) ॲड. संतोष के ढोके
4)विजय किसनराव दवाळे
▪️ *अभ्यासकांसाठी मार्गदर्शक मंडळ*
1) ॲड. राजेश तायडे.
2) प्रा.वसंत गेडाम (कृषि)
3)
4)
▪️ *नियमित टेस्ट /चाचणी घेण्यासाठी*
1)
2)
3)
4)
▪️ *काही सदस्य स्टडी मटेरियल उपलब्ध करून देण्यासाठी*
1)
2)
3)
4)
▪️ *पूर्ण मिशन एक्झिक्युट करण्यासाठी एक्झिक्युशन कमिटी*
1) वर्षा खोब्रागडे
2) प्रतिभा वरघट
3) कोकिळा वानखडे
4) अलका वर्धे
5) डॉ.सारिका मेश्राम
▪️ *किमान 11 सदस्य पालकत्व स्वीकारण्यासाठी*
*1)निर्मल काळबांडे*
2)
3)
4)
▪️ *किमान 200 सदस्य मेटांर सिस्टम साठी*
1) नंदिनी वरघट
2) वैशाली शेंडे
३) विजया वाघ
3) सरतिपा तलवारे
4) वर्षा गायकवाड
आपल्या सामाजिक गोलमेज परिषदेच्या कृतिशील अजेंडा मध्ये असलेला हा सुद्धा अतिशय मह्त्वाकांक्षी उपक्रम आहे.यासाठी सुद्धा आपल्या गृप मधील सन्मानीय सदस्यांना माझी विनंती आहे की कृपया आपले मोलाचे योगदान द्यावेत. शैक्षणिक ,प्रशासकीय क्षेत्रातील , आणि ज्यांना असे वाटते की आपल्या समाजातील मुलांना योग्य दिशा व सक्षम बनविण्यासाठी मला काहीतरी करायचे आहे. अश्या सदस्यांनी कृपया आपले नाव देवून भरीव योगदान या गृपला द्यावे ही नम्र विनंती.👏👏👏
वरील यादीत इच्छूक फॅमिली मेंबर नी आपले नाव add करावे.